AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati | मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे धक्कादायक कारनामे समोर

Amravati | मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच… अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे धक्कादायक कारनामे समोर

| Updated on: Apr 18, 2026 | 1:14 PM
Share

अमरावती येथील मुलींचं झालेलं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले, या प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे.  याबाबत एक महत्त्तवाची माहिती समोर आली असून आरोपी एका कॅफेत बसून घाणेरडे चाळे करायचा.

अमरावती येथील मुलींचं झालेलं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले, या प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. मुख्य आरोपी अहमद अयान आणि त्याचा मित्र उझेर खान यांच्यात वाद झाल्यानंतर उझरेनच त्याच्याकडे असलेले मित्राचे व्हिडीओ सोशल साईट्सवर व्हायरल केल्याचेहीव उघड झाले होते. पैशांच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर उझेरने मित्राला दगा देत त्याचे व्हिडीओ एकेक करून सोशल साईट्सवर टाकले होते.

आरोपी अयान हा ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण करत होता त्याच भागात असलेल्या “द कॅफे रॉयल 10” मध्ये देखील तो मुलीांना घेऊन जायचा. एवढंच नव्हे तर या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान हा कॅफे चालकाला चारशे रुपये द्यायचा. या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Published on: Apr 18, 2026 01:14 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या