मुंबई-गोवा महामार्ग नितीन गडकरी यांच्यासाठी काळीमा, अरविंद सावंत यांची टीका

मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवण्यात नितीन गडकरी अपयशी, मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची सडकून टीका

मुंबई-गोवा महामार्ग नितीन गडकरी यांच्यासाठी काळीमा, अरविंद सावंत यांची टीका
| Updated on: Jan 19, 2023 | 1:36 PM

नितीन गडकरी हे कौतुकास्पद व्यक्तिमत्व असले तरी दुर्देवी म्हणजे नितीन गडकरी यांच्या सर्व उपक्रमांमध्ये आणि निर्णयांमध्ये मुंबई-गोवा महामार्ग या त्यांच्या कामाला काळीमा लागला आहे. हेच भारतीय जनता पक्षाचे अपयश आहे, हे अपयश झाकण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेपूर्वी शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. यावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, हे सर्व हास्यास्पद आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुढे नेत असलेली शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे यांचा काही संबंध नाही, हे सर्व स्वतःचे अपयश आणि चुका लपवण्यासाठी हे प्रकार सुरू असल्याची टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.