AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | कोरोना काळातही कमी मानधन, आशा वर्कर्स 15 जूनला राज्यव्यापी संपावर

| Updated on: May 23, 2021 | 9:20 AM
Share

Breaking | कोरोना काळातही कमी मानधन, आशा वर्कर्स 15 जूनला राज्यव्यापी संपावर

कोरोनाकाळात तुटजुपंजे मानधन मिळाल्यामुळे राज्यातील आशा वर्कर्स नाराज आहेत. याच्या निषेधार्थ 15 जूनला आशा वर्कर्स राज्यव्यापी संप करणार आहेत.