AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी मदत करणाऱ्यांना SIT....

खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी मदत करणाऱ्यांना SIT….

| Updated on: Apr 24, 2026 | 12:55 PM
Share

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यावसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवले होते. अलीकडेच या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली असून त्याने अनेक महिलांचे गर्भपात केल्याचा आरोप केला जात आहे.

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यावसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवले होते. अलीकडेच या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली असून त्याने अनेक महिलांचे गर्भपात केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे.

भोंदू खरातवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून आज पुन्हा त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, एका मोठ्या अपडेटने खळबळ उडवली आहे. भोंदू खरातने अनेक महिलांचे गर्भपात केल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे एसआयटी (SIT) आता नाशिक येथील तीन ते चार डॉक्टरांची चौकशी करणार आ

Published on: Apr 24, 2026 12:55 PM
Follow Us