Ashok Kharat | खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15 वा गुन्हा दाखल, एकच खळबळ
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. अलीकडेच त्याचा नाशिकच्या सिन्नरमधील एका बँकेसंबंधी नवा करारनामा उघड झाला आहे
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. अलीकडेच त्याचा नाशिकच्या सिन्नरमधील एका बँकेसंबंधी नवा करारनामा उघड झाला आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय.
भोंदूबाबा अशोक खरातचे समता पतसंस्थेतच नव्हे, तर इतर अनेक पतसंस्थांमध्ये अवैध खाते होते. नाशिकच्या सिन्नरमध्येही जगदंबा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत त्याची ३२ बनावट खाती होती. या खात्यांमधून ५७ लाख ९० हजारांची फसवणूक करण्यात आली होती. खरातसह संचालक मंडळावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरातच्या एकामागे एक उघड होणाऱ्या कारनाम्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची

