Baramati | बारामतीमधील विकेंड लॉकडाऊन रद्द, दुकानं किती वेळ सुरू राहणार?
बारामतीमधील विकेंड लॉकडाऊन रद्द झालाय. यामुळे निर्बंधांमध्ये सूट मिळणार आहे. कोरोना निर्बंध शिथिल होऊन आता दुकाने जास्तवेळ सुरू ठेवता येतील.
Baramati | बारामतीमधील विकेंड लॉकडाऊन रद्द झालाय. यामुळे निर्बंधांमध्ये सूट मिळणार आहे. कोरोना निर्बंध शिथिल होऊन आता दुकाने जास्तवेळ सुरू ठेवता येतील. या निर्णयानुसार नियमितपणे दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल रेस्टॉरंटला देखील 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. | Baramati weekend lockdown revoked now shops may open for more time
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

