AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walmik Karad Health Update | संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपीची तब्येत बिघडली

Walmik Karad Health Update | संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपीची तब्येत बिघडली

| Updated on: Apr 17, 2026 | 5:08 PM
Share

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांकडून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असून, अहवालानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांकडून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असून, अहवालानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अस्वस्थता जाणवल्यानंतर वाल्मिक कराडला कडक पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून, बाहेर त्याच्या समर्थकांचीही गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात कराडचा जामीन अर्ज यापूर्वी अनेकदा न्यायालयाने फेटाळला आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असून, तपास यंत्रणा पुढील कारवाई करत आहेत.

 

Published on: Apr 17, 2026 05:08 PM

Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’.

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश.

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला.

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..