AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी, कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने, कृत्यानं संपत असतो

“कोणी, कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने, कृत्यानं संपत असतो”

| Updated on: Jul 25, 2022 | 5:31 PM
Share

"कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रातरणा केल्यावरच तो पक्ष संपतो असतो. हा देशातला इतिहास आहे"

मुंबई: “कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रातरणा केल्यावरच तो पक्ष संपतो असतो. हा देशातला इतिहास आहे” असं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले. “हिंदुत्वाची शिवसेनेची मूळ विचारधारा होती, त्याला तिलांजली दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या भूमिकेचा तिरस्कार केला. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या मांडील मांडी लावून बसलात, त्याचवेळी शिवसेनेची अधोगती सुरु झाली. त्यामुळे कोणी, कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने, कृत्यानं संपत असतो” असं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.

Published on: Jul 25, 2022 05:31 PM

Follow Us
लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग.

मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा...

Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा..

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss.

IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss

Horoscope : 4 राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार, 17 जुलैचा दिवस खुशखबर घेऊन येणार!.

Horoscope : 4 राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार, 17 जुलैचा दिवस खुशखबर घेऊन येणार!