Breaking | कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस द्यावा; आदित्य ठाकरेंचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र
मुंबई : कोरोना योद्ध्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस द्यावा, अशी मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलीय. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहलंय. लसीकरणाचं किमान वय 15 वर्षे करावं अशी मागणीदेखील त्यांनी केलीय. 15 ते 20 जानेवारीपर्यंत मुंबईतील लसीकरण पूर्ण होईल, असेदेखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर