VIDEO : पुण्यात Brahman Mahasangh चं राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आंदोलन
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादीविरोधात आंदोलन पुण्यात आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा यावेळी त्यांनी प्रयत्न केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला होता. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीवर टीका केली. आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आत येण्यास अडवले.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादीविरोधात आंदोलन पुण्यात आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा यावेळी त्यांनी प्रयत्न केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला होता. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा समाचार घेत राष्ट्रवादीवर टीका केली. आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आत येण्यास अडवले. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. धक्काबुक्की आम्हालाच नाही, तर आम्हीही धक्काबुक्की केली, असे महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले. आम्ही त्यांच्या घरात घुसलो आणि यापुढेही त्यांच्या घरात घुसू, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर अजित पवारांनी पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप

