पन्हाळा किल्ल्याच्या तटबंदीत आढळले ब्रिटीशकालीन तोफगोळे
पन्हाळ गडाच्या तटबंदीत इंग्रजकालीन तोफगोळा आढळला. फुटलेल्या अवस्थेत मिळाला दोन किलो वजनाचा लोखंडी तोफगोळा आहे.
पन्हाळ गडाच्या तटबंदीत इंग्रजकालीन तोफगोळा आढळला. फुटलेल्या अवस्थेत मिळाला दोन किलो वजनाचा लोखंडी तोफगोळा आहे. शिवदुर्ग प्रतिष्ठान कडून तटबंदीची सुरू होती स्वच्छता. या स्वच्छता मोहिमेदरम्यान तोफगोळा
आढळला.पन्हाळा किल्ल्याच्या तीन दरवाजावर 1844 ला झाला होता इंग्रज तोफगोळ्यांचा मारा केला होता. या तोफगोळ्यांच्या खुणा आज ही येताहेत समोर
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

