शॉर्ट सर्किटमुळे 30 ते 35 एकरातील ऊस जळून खाक
नाशिकमध्ये (Nashik)तब्बल 35 एकरावरील ऊस (Sugarcane)जळून खाक झालाय. निफाड तालुक्यातल्या सिंगवे गावात ही घटना घडली.
नाशिकमध्ये (Nashik)तब्बल 35 एकरावरील ऊस (Sugarcane)जळून खाक झालाय. निफाड तालुक्यातल्या सिंगवे गावात ही घटना घडली. रामदास सानप असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्टसर्किट (Fire)झाले. त्याची ठिणगी उसात पडली. बघता-बघता उसाने पेट घेतला आणि काही मिनिटांत या उसाची राखरांगोळी झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळावी, अशी गावकऱ्यांनी केली आहे.
Published on: Feb 08, 2022 11:06 AM
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
