Photo Gallery: नाशिकमध्ये 35 एकर उसाची राख, शेतकऱ्याच्या डोळ्यांत दुःखाचा महापूर!
नाशिकमध्ये तब्बल 35 एकरावरील ऊस जळून खाक झालाय. निफाड तालुक्यातल्या सिंगवे गावात ही घटना घडली. रामदास सानप असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्टसर्किट झाले. त्याची ठिणगी उसात पडली. बघता-बघता उसाने पेट घेतला आणि काही मिनिटांत या उसाची राखरांगोळी झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळावी, अशी गावकऱ्यांनी केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
तरुणींना लाजवेल शिल्पा शेट्टीचं सौंदर्य, फिटनेस पाहून म्हणाल...
Jio IPO ची एवढी 'हवा' का?
पाकिस्तानातही साजरा व्हायचा दसरा? 100 वर्षांपूर्वी रावण दहनाचे दुर्मिळ फोटो व्हायरल
Jio चा अवघ्या 51 रुपयांचा रिचार्ज,अनलिमिटेड 5G ची मजा लूटा
दिवाळीसाठी करिश्माचा क्लासी लूक ठरेल परफेक्ट, फोटो पाहून म्हणाल...
मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
