Special Report | परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय ?, पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report | परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय ?, पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध 22 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
Follow Us
Latest Videos
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
