AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli | गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळावर येईना

Dombivli | गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळावर येईना

| Updated on: Apr 20, 2026 | 12:33 PM
Share

मध्य रेल्वेवर आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एक मोठा अपघात झाला. डोंबिवलीजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा अचानक रुळावरून घसरला. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

मध्य रेल्वेवर आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एक मोठा अपघात झाला. डोंबिवलीजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा अचानक रुळावरून घसरला. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गेल्या अडीच ते तीन तासांपासून डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

कामावर जाण्याची वेळ असल्याने डोंबिवली, कल्याण आणि ठाकुर्ली स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. काही प्रवासी वेळेवर पोहोचण्यासाठी ट्रॅकवरून चालत जात असल्याचेही दिसले. दरम्यान, काही गाड्या रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रवाशांनी रुळांवरून चालू नये तसेच पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Apr 20, 2026 12:33 PM

Follow Us
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली