कोकणात भाजपचा पहिला विजय; चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया
विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल आहे. यात कोकणात भाजपचा पहिला विजय झालाय. या विजयावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोकणात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचा युतीचा विजय झाला आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाचा हा विजय आहे. आम्ही तीन पैकी 2 जागा आम्ही जिंकू, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
Published on: Feb 02, 2023 03:16 PM
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

