AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डीमध्ये साईबाबांच्या आरतीच्या वेळेत बदल

शिर्डीमध्ये साईबाबांच्या आरतीच्या वेळेत बदल

| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 6:49 PM
Share

शिर्डी हे देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून इथे लाखो भक्त साई दर्शनासाठी येत असतात. शिर्डीत आता साईबाबांच्या आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

अहमदनगर: शिर्डी हे देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून इथे लाखो भक्त साई दर्शनासाठी येत असतात. शिर्डीत आता साईबाबांच्या आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.