Uddhav Thackeray Uncut Speech | राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी : मुख्यमंत्री
Uddhav Thackeray Uncut Speech | राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री साठेआठ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कोरोना संसर्गाची साखळी रोखावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा सविस्तर व्हिडीओ बघा :
Latest Videos
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
