MahaFast News 100 | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8:30 वाजता जनतेशी संवाद साधणार

MahaFast News 100 | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8:30 वाजता जनतेशी संवाद साधणार

prajwal dhage

|

May 30, 2021 | 6:30 PM

मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्ण कमी होत असले तरी अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8:30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ठाकरे कोरोना तसेच इतर महत्त्वाचे गोष्टींवर भाष्य करण्याची शक्यता आहे. या तसेच इतर 100 बातम्या पाहा या विशेष बातमीपत्रामध्ये….

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें