अकोल्यात थंडीची चाहूल, शेकोट्या पेटल्या
हिवाळा सुरू झाला असून, वातावरणामध्ये गारवा जाणवू लागला आहे. विशेष: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगलीच थंडी पडली आहे. ग्रामीण भागांमध्ये थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवायला सुरुवात झाली आहे.
अकोला : हिवाळा सुरू झाला असून, वातावरणामध्ये गारवा जाणवू लागला आहे. विशेष: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगलीच थंडी पडली आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असल्याने थंडीची तीव्रता कमी होती. मात्र आता वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडी सुटली आहे. अकोल्यामध्ये किमान तापमानात घट झाली असून, थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागातील लोकांनी शेकोट्या पेटवल्या आहेत.
Published on: Nov 29, 2021 12:13 PM
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

