Beed Mango | थंडीचा आंब्याला फायदा, मोहर बहरला
बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सर्वदूर थंडी(Cold)चं वातावरण आहे. गुलाबी थंडी आणि धुक्यामुळे रब्बी पिकांचं थोडंफार नुकसान झालं असलं तरी थंडीचा फायदा मात्र आंबा (Mango) पिकाला झालाय.
बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सर्वदूर थंडी(Cold)चं वातावरण आहे. गुलाबी थंडी आणि धुक्यामुळे रब्बी पिकांचं थोडंफार नुकसान झालं असलं तरी थंडीचा फायदा मात्र आंबा (Mango) पिकाला झालाय. गुलाबी थंडीमुळे आंब्याला पोषक वातावरण असून मोहर अक्षरशः बहरून गेलाय. निसर्गानं साथ दिल्यास यंदा आंब्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Follow Us
Latest Videos
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
