Ashish Deshmukh | आशिष देशमुखांवर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत आहेत. चंद्रकांत हंडोरे चौकशी समिती येणार आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार भोवण्याची शक्यता आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे. दोषी आढळल्यास काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर कारवाईचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत.

Follow Us
Latest Videos
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट