Special Report | पालकांनो आपल्या पाल्याकडे लक्ष द्या..! मार्चमध्ये 55 हजार मुलं कोरोनाबाधित
Special Report | पालकांनो आपल्या पाल्याकडे लक्ष द्या..! मार्चमध्ये 55 हजार मुलं कोरोनाबाधित
मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढला असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रोज हजारोंनी रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूने आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवल्याचं समोर येत आहे. एकट्या मार्चमध्ये तब्बल 55 बालकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता वाढली आहे. त्याविषयीच हा खास रिपोर्ट…
Published on: Apr 01, 2021 08:55 PM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
