मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक स्तरावर संकट, प्रति बॅरल आता…
जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. अमेरिका-इराण तणावाचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता असल्याने बाजारात तेजी आली आहे. कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 93 डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजेच कच्च्या तेलाच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. अमेरिका-इराण तणावाचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता असल्याने बाजारात तेजी आली आहे. कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 93 डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजेच कच्च्या तेलाच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या भयंकर हल्ल्यामुळे या किंमती वधारल्या आहेत. या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे.
पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे, ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्या आणि भारत सरकार आधीच आर्थिक ओझ्याखाली दबले जात आहेत, भारताचा परकीय चलनाचा साठा कमी होत आहे आणि अशा परिस्थितीत तणाव वाढल्याने व कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा उसळल्याने भारतावर आर्थिक दबाव आणखी वाढू शकतो.
Published on: Jun 01, 2026 12:53 PM
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...

