AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Central Railway | मध्य रेल्वे ठप्प!  CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमकं काय घडलं?

Central Railway | मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 21, 2026 | 6:03 PM
Share

सीएसएमटी स्टेशनवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लवकरत लवकर ही अडचण दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

सीएसएमटी स्टेशनवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लवकरत लवकर ही अडचण दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. ही लोकल एक मिनिट जरी उशिरा आली तर हजारो लोकांना त्यांच्या ऑफिसला पोहोचायला वेळ होतो. त्यामुळेच लोकलचे वेळापत्रक कोलमडणे हे न परवडणारे आहे. दिवसभर लोकल रेल्वे वेळेवर धावाव्यात यासाठी संपूर्ण यंत्रणा दिवसभार काम करत असते परंतु तरीदेखील कुठेतरी अडचण येतेच. आजदेखील मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी स्टेशनवर लोकल गाड्या रखडल्या आहेत. मध्ये रेल्वेत गेल्या तीन दिवसांपासून कोणत्याना ना कोणत्या स्थानकांवर अडचणी येत आहेत.

सीएसएमटीच्या बाहेर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही समस्या जाणवत आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावत आहे. सिग्नलमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी कर्मचारी वेगाने काम करत आहेत.

Published on: Apr 21, 2026 06:03 PM

Follow Us
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..