Kishori Pednekar | लोकलबद्दलचा निर्णय सरकार घेईल, मुंबई पालिका स्वतंत्र परिपत्रक काढणार : महापौर
मुंबई लोकलबद्दलचा निर्णय सरकार घेईल असं महापौरांनी सांगितलं आहे.
मुंबई : लोकलबद्दलचा निर्णय सरकार घेईल असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. मुंबई महापालिका याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढणार असल्याचंही त्यांनी सांगितल. (Decision about Mumbai Local will be taken by the government BMC will issue an independent circular says Mayor Kishori Pednekar)
Latest Videos
Latest News