दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत…
मोठी बातमी समोर येत याहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही अनेक दिवसांपासून केली जात होती. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी समोर येत याहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवस आंदोलन सुरू होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही अनेक दिवसांपासून केली जात होती. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या कार्यकाळातील भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर आता दिल्लीत मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहेत. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बैठक पार पडली आहे.
शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच ही बैठकी पार पडल्याचं समजतंय त्यामुळे या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, ही बैठक पुर्ण होताच अमित शहा हे इतर अनेक नेत्यांना भेटणार आहेत. एकूणच दिल्लीत आता मोठ्या घडत आहेत.
Published on: Jul 25, 2026 04:25 PM
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?

