AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : Mulund मध्ये पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

VIDEO : Mulund मध्ये पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 1:24 PM
Share

मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन केलंय. मोठ्या संख्येनं भाजपचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते जमले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं आंदोलन सुरु होण्याआधीच आव्हान दिल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळालं. यादरम्यान Mulund मध्ये पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष बघायला मिळतो आहे.

मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन केलंय. मोठ्या संख्येनं भाजपचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते जमले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं आंदोलन सुरु होण्याआधीच आव्हान दिल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळालं. यादरम्यान Mulund मध्ये पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष बघायला मिळतो आहे. राम कदम आणि मनोज कोटक यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात यावेळी भाजप कार्य़कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी मुलूंडचा आरपी रोड कार्यकर्ते जमल्यामुळे बंद केला होता. एमजी रोडपासून भक्ती मार्गला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या