Special Report | कोरोना लसीच्या तुटवड्याचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता
Special Report | कोरोना लसीच्या तुटवड्याचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता
केंद्र सरकाच्या धोरणामुळेच कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं विधान सीरमचे संचालक सुरेश जाधव यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय. त्यावर भाजप नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, या आरोप-प्रत्यारोपावरुन लसींचा तुटवडा आणि नियोजनाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.
Follow Us
Latest Videos
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...