Rahul Narvekar नव्या चेहऱ्यामुळे भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली – अजित पवार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निवडीबद्दल त्यांचे अभिनंदनाच्या भाषणात त्यांनी हा टोला लगावलेला आहे. यावेळी नार्वेकरांच्या निवडीमुळे भाजपामधील अनेक नेत्यांची संधी हुकली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई – नव्या चेहऱ्याला संधी देताना भाजपच्या जुन्या जाणत्या सदस्यांची संधी हुकली. याबाबत आश्चर्य वाटत असल्याचा टोला अजित पवार(Ajit Pawar ) यांनी भाजप(BJP) नेत्यांची नावे न घेता त्यांना लगावला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)निवडीबद्दल त्यांचे अभिनंदनाच्या भाषणात त्यांनी हा टोला लगावलेला आहे. यावेळी नार्वेकरांच्या निवडीमुळे भाजपामधील अनेक नेत्यांची संधी हुकली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 03, 2022 03:46 PM
Latest Videos
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

