“गोळीबार वाघावर होतो, शेळ्यांवर नाही”, मारहाणीनंतर संतोष तेलावणे यांची प्रतिक्रिया
"काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?", असं संतोष तेलवणे म्हणालेत.
मुंबई : “गोळीबार वाघावर होतो, शेळ्यांवर नाही”, मारहाणीनंतर संतोष तेलावणे यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते (Eknath Shinde Group) आणि शिवसैनिक एकमेकांना भिडलेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. याबाबत एकनाथ शिंदेगटाचे संतोष तेलवणे (Santosh Telvane) यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली. तेव्हा “काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?”, असंही संतोष तेलवणे म्हणालेत.
Published on: Sep 11, 2022 11:18 AM
Follow Us
Latest Videos
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला

