Special Report | फेसबुकची ‘लाईन’ कुणी कापली?
फेबसुक तसेच व्हॉट्सअॅप बंद पडल्यानंतर नेटकऱ्यांनी मीम्सचा अक्षरश: पाऊस पाडला. जगभरात सेवा बंद पडल्यामुळे फेसबुकला कित्येक हजार कोटींचं नुकसान झालं.
मुंबई : फेबसुक तसेच व्हॉट्सअॅप बंद पडल्यानंतर नेटकऱ्यांनी मीम्सचा अक्षरश: पाऊस पाडला. जगभरात सेवा बंद पडल्यामुळे फेसबुकला कित्येक हजार कोटींचं नुकसान झालं. हे नुकसान गृहीत धरलं तरी दुसरीकडे सोशल मीडियावर एकापेक्षा एक झक्कास मीम्स नेटकरी अपलोड करत होते.
Follow Us
Latest Videos
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...

