Raju Srivastav | तब्बल 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव यांना शुद्ध-Tv9
राजू श्रीवास्तव 15 दिवसांनंतर आता शुद्धीवर आले आहेत. ही बाब त्यांच्या फॅन्स आणि कुटुंबीयांसाठी दिलासादायक आहे. डॉक्टरांच्या अथक परिश्रम आणि सतत देखरेखीनंतर राजू श्रीवास्तव यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली आहे. यापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजू श्रीवास्तव 15 दिवसांनंतर आता शुद्धीवर आले आहेत. ही बाब त्यांच्या फॅन्स आणि कुटुंबीयांसाठी दिलासादायक आहे. डॉक्टरांच्या अथक परिश्रम आणि सतत देखरेखीनंतर राजू श्रीवास्तव यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिल्लीच्या एम्समधील डॉक्टरांकडून त्यांच्यावर देखरेख करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे. ही बातमी आल्यानंतर त्याच्या बरे होण्याच्या आशा वाढल्या आहेत.
Published on: Aug 25, 2022 02:06 PM
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

