VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1.30 PM | 5 September 2021
प्रख्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने नुकतीच केंद्रीय महामार्ग विकास मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरमध्ये चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री, काँग्रेस नेते आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांचीही भेट घेतली.
प्रख्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने नुकतीच केंद्रीय महामार्ग विकास मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरमध्ये चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री, काँग्रेस नेते आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांचीही भेट घेतली. यावेळी राऊत आणि संजय दत्त यांनी रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी केल्याची माहिती समोर येत आहे. संजय दत्तने अचानक नागपूर दौरा केल्यामुळे विदर्भात फिल्मसिटी उभारली जाण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. विदर्भात चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बऱ्याच काळापासून रखडले आहे.
Latest Videos
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा

