संजय राऊत यांच्या अलिबागमधील जमिनीबाबत माजी सरपंच म्हणतात…
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या कुटूंबियांच्या नावे अलिबाग (Alibag) मध्ये जमीन खरेदी केली आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला .यांनी केलाय याची पडताळणी करण्यासाठी टीव्ही 9 ची टीम अलिबाग मधील आगारसुरे या संजय राऊत त्यांच्या गावी पोचली.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या कुटूंबियांच्या नावे अलिबाग (Alibag) मध्ये जमीन खरेदी केली आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला .यांनी केलाय याची पडताळणी करण्यासाठी टीव्ही 9 ची टीम अलिबाग मधील आगारसुरे या संजय राऊत त्यांच्या गावी पोचली या गावाच्या बाजूला संजय राऊत यांनी आपल्या कुटूंबियांच्या नावे पंचवीस वर्षा पूर्वी जागा घेतल्याची माहिती तेव्हाचे सरपंच जगन्नाथ पेडवी यांनी दिली तेव्हा ही जमीन दोन मालकांकडून राऊत यांनी घेतली त्यावर बंगला बांधला रीतसर रजिस्टेशन करून मग ग्रामपंचायतीकडे इतर परवानग्या मागितल्या हे सर्व व्यवहार योग्य होते असं माजी सरपंच पेडवी म्हणाले
Published on: Feb 17, 2022 12:59 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

