Tauktae Cyclone Update | गोवा, रत्नागिरीत ‘तौत्के’ चक्रीवादळाचे रौद्र रूप
रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असा रौद्र रुप बघायला मिळतोय, जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत लाटा उसळत आहे. (Goa, Ratnagiri in the form of a hurricane 'Tautke')
रत्नागिरी : तौत्के चक्रीवादळाचा फटका आता रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसतोय, रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असा रौद्र रुप बघायला मिळतोय, जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत लाटा उसळत आहे, समुद्राचं पाणी आता रस्त्यावर आलं आहे. तौत्के वादळामुळे गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झालेय. अनेक ठिकाणी झाड आणि इलेट्रीक पोल कोसळले.
Follow Us
Latest Videos
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...