AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati | अमरावतीत राणा दाम्पत्याने उभारली गुढी, कोरोना नष्ट होण्यासाठी प्रार्थना

| Updated on: Apr 13, 2021 | 7:45 PM
Share

Amravati | अमरावतीत राणा दाम्पत्याने उभारली गुढी, कोरोना नष्ट होण्यासाठी प्रार्थना (Gudi erected by Amravati Rana couple, praying for the destruction of Corona)

अमरावती : गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी आपल्या अमरावती येथील निवासस्थानी गुढी उभारली. गुढीपाडवा हा मराठी माणसांचा महत्त्वाचा सण, मराठी वर्षाला आजपासून सुरुवात होते, त्यामुळे माझ्या सर्वांना शुभेच्छा तर राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे गुढीपाडवाच्या निमित्ताने कोरोना नष्ट व्हावा अशी प्रार्थना यावेळी राणा दाम्पत्याने केली.
Published on: Apr 13, 2021 07:44 PM