गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा चार दिवस पोलीस कोठडीत मुक्काम राहणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा चार दिवस पोलीस कोठडीत मुक्काम राहणार आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना ही कोठडी सुनावली आहे. खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2020मधील हे प्रकरण आहे. सातारा पोलिसांनी (satara police) सदावर्ते यांना या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
Published on: Apr 15, 2022 01:45 PM
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

