4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 February 2022

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार, पालिकेसमोर उत्त्पन्न वाढीचे आव्हान, पुण्यातील उद्याने रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार सुरु

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Feb 03, 2022 | 9:44 AM

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 February 2022

1) दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, सूत्रांची माहिती

2) एसटी विलीनीकरणाचा अहवाल कोर्टात सादर केला जाण्याची शक्यता

3) मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार, पालिकेसमोर उत्त्पन्न वाढीचे आव्हान

4) पुण्यातील उद्याने रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार सुरु

5) नितेश राणे यांना चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, दोन दिवसांच्या कोठडीचा कोर्टाचा निर्णय

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें