Monsoon Update : हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा; राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस
राज्यात पुढील 48 तास जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर, नाशिक आणि पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुढील 48 तास जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. मुंबई, कोकण पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर, नाशिक आणि पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 14, 2022 09:48 AM
Latest Videos
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

