पालघर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले
पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, विरार नालासोपाऱ्यात रात्रभर दमदार पाऊस झाला आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, विरार नालासोपाऱ्यात रात्रभर दमदार पाऊस झाला आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. पावसामुळे वाहतूक प्रभावित झाली असून, अनेक ठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे लोकलसेवा सुरळीतपणे चालू आहे.
Published on: Sep 18, 2022 10:23 AM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

