AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील 'हे' शहर ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

महाराष्ट्रातील ‘हे’ शहर ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 20, 2023 | 2:48 PM
Share

Hottest city in the country Chandrapur : महाराष्ट्रातील या शहरात पारा 42 पार; नागरिकांचे हाल, पाहा व्हीडिओ...

चंद्रपूर : चंद्रपुरात उन्हाची रखरख वाढली आहे. वादळ आणि अवकाळी पावसानंतर 42.8 डिग्री सेल्सियस उच्चांकी तापमान नोंदलं गेलं आहे. उन्हाची झळ बसू नये, म्हणून नागरिक काळजी घेऊ लागले आहेत. मात्र अचानक यात वाढ झाली आहे. 43.8 अंश एवढं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं आहे. चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून गणलं गेलं आहे. चंद्रपुरात पारा वाढू लागल्यानंतर नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. शहराच्या विविध भागात दुपारी बारा ते चार शुकशुकाट दिसू लागलाय. नागरिकांनी शीतपेये- उसाचा रस यासह लिंबू पाण्याचा आधार घेणं सुरू केलं आहे.

Published on: Apr 20, 2023 01:40 PM

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ.

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट;  IMD चा मोठा इशारा.

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा मोठा इशारा

इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?.

इराण-अमेरिका युद्धाचा महाभडका ! ड्रोन पाडल्याचा दावा, तेल टँकर्सना आग; होर्मुझ बंद?

मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?.

मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?

Horoscope Today 18th July 2026 : सध्याचा काळ कठीण असला तरी लवकरच होणार बदल, या 3 राशींना मिळणार सुखद सरप्राईज...

Horoscope Today 18th July 2026 : सध्याचा काळ कठीण असला तरी लवकरच होणार बदल, या 3 राशींना मिळणार सुखद सरप्राईज..

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन.

Rohit Sharma : लॉर्ड्सवर अखेरचा सामना नाही ? रोहित शर्माच्या निवृत्तीवरून मोठा यू-टर्न; BCCI ने सोडलं मौन