ठाणे महापालिकेकडून 15-18 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात : एकनाथ शिंदे
"ठाणे महापालिकेच्यावतीने 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु झाले आहे. मुलांनी ही लस घ्यावी"
ठाणे: “ठाणे महापालिकेच्यावतीने 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु झाले आहे. मुलांनी ही लस घ्यावी. ठाणे महापालिकेची 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची तयारी आहे. त्याची सुरुवात झाली आहे” असे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Published on: Jan 03, 2022 05:48 PM
Follow Us
Latest Videos
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

