VIDEO : Breaking | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर शरद पवार मैदानात

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्यनेमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. तसेच महाराष्ट्र सरकार देखील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामध्येच आता स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत.

VIDEO : Breaking | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर शरद पवार मैदानात
| Updated on: Jan 06, 2022 | 12:35 PM

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्यनेमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. तसेच महाराष्ट्र सरकार देखील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामध्येच आता स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. पुणे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या 100  वरून 1800 वर पोहचली आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिक आद्यपाही बेफिकिरीने वागताना दिसून येत आहेत. ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहारातील कोरोनाचे निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येची स्थिती लक्षात घेता , गरज भासल्यास कोणत्याही क्षणी शहरातील जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.

 

 

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.