AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अन्याय - एकनाथ शिंदे

कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अन्याय – एकनाथ शिंदे

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 5:47 PM
Share

कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर सातत्यानं अन्याय सुरू असल्याचा आरोप मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज विधानसभेमध्ये बोलत होते.

मुंबई :  कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर सातत्यानं अन्याय सुरू असल्याचा आरोप मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज विधानसभेमध्ये बोलत होते. राज्यातील 12 कोटी जनता ही कर्नाटकमधील मराठी भाषिकांसोबत आहे. हे लक्षात आल्यानेच आता कर्नाटकमधील काही संघटना या मराठी भाषिकांना त्रास देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाहुयात नेमकं काय म्हटले आहे, एकनाथ शिंदे यांनी.

Follow Us
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक