त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाची झीज; पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
त्रंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाची झीज झाली असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शिवलिंगाची पहाणी करण्यात आली आहे.
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाची झीज झाली असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शिवलिंगाची पहाणी करण्यात आली आहे. 8 वर्षांपूर्वी केलेल्या वज्र लेपानंतर देखील शिवलिंगाची झीज झाली आहे. आता पुन्हा एकदा शिवलिंगाला वज्रलेप लावण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.
Published on: Sep 17, 2022 11:43 AM
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...

