PM Narendra Modi Interview : आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मोदी यांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. तसेच आम्ही अनेक विजय देखील मिळवले आहेत. त्यामुळे आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत.

PM Narendra Modi Interview : आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत - मोदी
| Updated on: Feb 09, 2022 | 11:34 PM

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर (Congress) तोफा डागत असतानाच आज मोदी पुन्हा माध्यमांसमोर आले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोडांवर पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Interview) एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी पाच राज्यातल्या निवडणुका (Five State Elections 2022) भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. विजय देखील मिळवले आहेत, त्यामुळे आम्ही विजय डोक्यात जाऊ देत नाहीत.

Follow us
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.