AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking | जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा... नेमकं काय घडलं?

Big Breaking | जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा… नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 02, 2026 | 4:55 PM
Share

जेजुरीत येणाऱ्या भाविकांना भंडारा आणि पार्किंगसाठी सक्ती करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पोलिसांनी थेट इशारा दिला आहे. “भंडारा आमच्याकडूनच घ्या” अशी जबरदस्ती केली तर तो प्रकार खंडणीसारखा मानला जाईल, असे स्पष्ट शब्दांत जेजुरी पोलिसांनी सांगितले आहे.

जेजुरीत येणाऱ्या भाविकांना भंडारा आणि पार्किंगसाठी सक्ती करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पोलिसांनी थेट इशारा दिला आहे. “भंडारा आमच्याकडूनच घ्या” अशी जबरदस्ती केली तर तो प्रकार खंडणीसारखा मानला जाईल, असे स्पष्ट शब्दांत जेजुरी पोलिसांनी सांगितले आहे.

जेजुरी हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. दररोज हजारो भाविक खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र काही दिवसांपासून भंडारा खरेदी आणि पार्किंगवरून भाविक व स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये वारंवार वाद निर्माण होत होते. अनेक भाविकांनी सक्ती आणि गैरसोयीबाबत तक्रारी केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. भाविकांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती किंवा त्रास सहन केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

तसेच जेजुरीत येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही सक्तीला बळी न पडता थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Published on: Jun 02, 2026 04:55 PM

Follow Us
‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच….

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?

Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं.

Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं

माझ्या परवानगीशिवाय नवऱ्याला कोणतंही औषध देऊ नका; वांगचूक यांच्या पत्नीचा सफदरजंग रुग्णालयाला अल्टिमेटम.

माझ्या परवानगीशिवाय नवऱ्याला कोणतंही औषध देऊ नका; वांगचूक यांच्या पत्नीचा सफदरजंग रुग्णालयाला अल्टिमेटम