सैफ-करिनाच्या घरी बाप्पांचं आगमन, तैमूरही रंगला बाप्पांच्या आगमन सोहळ्यात
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवात सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण लाडक्या बाप्पाच्या सेवेत मग्न आहेत. बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूरच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.
मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवात सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण लाडक्या बाप्पाच्या सेवेत मग्न आहेत. बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूरच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. करिनाने गणपती पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये, सैफ, करिनासोबत, त्यांचा मुलगा तैमूर देखील दिसतो, जो बाप्पासमोर हात जोडून पूर्ण भक्तिभावाने बाप्पाला वंदन करत आहे.
Follow Us
Latest Videos
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?

