ठाकरे कुटुंबीय मनी लॉन्ड्रिंगसाठी चतुर्वेदीचा वापर करतायत का?, किरीट सोमय्यांचा सवाल
दादर येथील शिवाजी पार्कमध्ये श्री जी पार्क ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची कंपनी असून त्यात 29 कोटी रुपयांचा काळा पैसा पुरवण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केला आहे.
दादर येथील शिवाजी पार्कमध्ये श्री जी पार्क ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची कंपनी असून त्यात 29 कोटी रुपयांचा काळा पैसा पुरवण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांशी निगडीत या कंपनीत मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग झाल्याचा सनसनाटी आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसेच हवाला किंग एंट्री ऑपरेटर नंद किशोर चतुर्वेदीला मुख्यमंत्र्यांनी नेमकं कुठे लपवून ठेवलं आहे, असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Published on: Apr 15, 2022 01:50 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

